मंगेश काका तुला वयाची Half Century केल्या बद्दल सर्व भगत कुटुंबीयान कडून हार्दिक शुभेच्छा -------------------------------------------------------------------------------------------------------- This is to inform you that as per My Heritage recent changes in the plan we are allowed to have only 250 Members on site currently we have around 270 Members on site from which we have to remove around 20 Members.
Site administrators are requested to remove some members from site. पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं… 
पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं… हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणार्या धारा श्वासांमध्ये भरून घ्यायचा सळाळणारा वारा कानांमधे साठवुन घ्यायचे गडगडणारे मेघ डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची सौदामिनीची रेघ पावसाबरोबर पाऊस बनून नाच नाच नाचायचं अंगणामधे, मोगर्यापाशी तळं होऊन साचायचं! आपलं असलं वागणं बघुन लोक आपल्याला हसतील आपला स्क्रू ढिला झाला असं सुध्दा म्हणतील ज्यांना हसायचं त्यांना हसू दे काय म्हणायचं ते म्हणू दे त्यांच्या दुःखाच्या पावसामधे त्यांचं त्यांना कण्हू दे असल्या चिल्लर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायचं! पहिला पाऊस एकदाच येतो हे आपण लक्षात ठेवायचं! म्हणून… पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं… हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं  ------------------------------------------------------------------------------------------------------- जमेल तर बघा...
तुम्हाला कलाविण्यास अत्यदिक आनंद होतो की आता आपली स्वतःची ई मेल सिस्टम गूगल च्या सौजन्याने सुरू जाहाली आहे. सर्वाना आता तुमच्या नावा प्रमाणे ईमेल आयडी बनवून मिळतील. पुर्वी आपण याहू हॉटमेल, जीमेल ची डोमेन वापरात असु. पण आता तुम्हाला bhagat.co.in हे डोमेन दिमाखात आपल्या नावापुढे लावता येणार आहे.
उदाहरणार्थ - tushar@bhagat.co.in जर तुमचे आधीच जीमेल वर अकाउंट आसेल तरी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, तुम्ही तुमचा नवीन ईमेल अकाउंट आणि जुना ईमेल अकाउंट एकत्र वापरु शकता. अधिक माहिती करिता तसेच आपला ईमेल आइडी व परिवलीचा शब्दा जाणून घेण्या करिता मला आपल्या भ्रमण ध्वनी वरुन संकेत पाठवा. आणि हो तुम्ही तुमचा नवीन ईमेल अकाउंट खालील संकेत स्थला वरुन वापरु शकता. mail.bhagat.co.in http://mail.bhagat.co.in त्वरा करा ! (खरा तर नाही केलीत तरी चालेल)
|